Ratris Khel Chale 2 Episode Update | सरिताचा चांगुलपणा तिच्यासाठीच त्रासदायक? | Zee Marathi

2019-04-04 14

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत काशीच्या अवस्थेला आपण जबाबदार आहोत असं समजून सरिता वच्छीच्या घरी जाऊन पैसे देते, हा तिचा चांगुलपणा तिलाच त्रासदायक ठरेल का?